लाकूडतोड्या आणि देवदूत:
मित्रांनो आज आपण एका लाकूडतोड्या ची गोष्ट जाणून घेणार आहोत.
![]() |
Marathi bodh katha |
Marathi bodh katha
एक गाव होते त्या गावांमध्ये एक लाकूडतोड्या राहत असे तो लाकूडतोड्या रोज नदीकाठी
असलेल्या एका झाडावर चढून एक लाकूडतोड्या लाकडे तोडत असतो. एक दिवस काय
झाले लाकूडतोड्या नदीकाठी एका झाडावर चढून लाकडे तोडत असताना अचानक त्याची
कुर्हाड नदीत पडते. 'Marathi bodh katha'नदी खोल असल्यामुळे त्याला नदीत जाऊन ती कुर्हाड काढता येत नव्हती.
तो दुःखी होऊन रडू लागतो.
देवदूत
हे पाहून नदीतून एक देवदूत येतो. तो त्याला म्हणतो की, काळजी करू नकोस.
मी तुला तुझी कुर्हाड काढून देतो. तो देवदूत नदीत डुबकी मारतो व सोन्याची
कुर्हाड काढतो व म्हणतो ही का तुझी कुरहाड? लाकूडतोड्या म्हणतो, नाही ही
माझी कुर्हाड नाही..
देवदूत पुन्हा नदीत डुबकी मारतो व चांदीची कुर्हाड काढतो व म्हणतो ही का तुझी कुर्हाड?
लाकुडतोड्या म्हणतो नाही. मग तो देवदुत लोखंडाची कुर्हाड काढतो. लाकू़डतोड्या आता मात्र
हीच माझी कुर्हाड असल्याचे सांगतो. कुर्हाड परत मिळाल्याने आनंदी होतो. लाकूडतोड्याचा
प्रामाणिकपणा पाहून देवदूत लाकूडतोड्यावर प्रसन्न होतो. Marathi bodh katha त्याला सोन्याची व चांदीची अशा दोन्ही
कुर्हाडी बक्षीस म्हणून देतो.
तात्पर्य
तात्पर्य: नेहमी प्रामाणिक राहावे कारण प्रामाणिकपणाचे.
फळ नक्कीच एक दिवशी मिळते."Marathi bodh katha"
0 Comments
ही एक प्रायव्हेट website आहे.