पोट दुखी वर घरगुती उपाय pot dukhi var gharguti upay in Marathi

pot dukhi var gharguti upay in Marathi मित्रांनो आज आपन पोट दुखी व पोटाचे रोग याचे कारण व
त्यावरील उपाय आयुर्वेदाप्रमाणे जाणून घेणार आहोत. पोट दुखीचे वेगवेगळे कारण असू शकतात, या सर्व कारणांवर
उपाय सांगितले गेले आहेत, हे उपाय जर तुम्हाला उपयुक्त वाटले तर इतरांना शेअर करा.
                                       
pot dukhi var gharguti upay in Marathi
pot dukhi var gharguti upay in Marathi

pot dukhi var gharguti upay in Marathi

१) सकाळी उठल्याबरोबर दात स्वच्छ करून एक पेला थंड पाणी प्यावे. नंतर एक पेला कोमट पाण्यात एक लिंबू पिळून
प्यावे. नंतर शौचास जावे.
२) झोपतांना थंड पाणी किंवा दुधा बरोबर सत इसबगोल 1-2 चमचे टाकून घ्यावे.
३) सकाळचे जेवण झाल्यावर एक छोटी हरड घेऊन तीचे बारीक तुकडे तोंडात ठेवावे व तास भर चघळत राहावे. नंतर
चावून गिळून टाकावे. जेव्हा शरीर अत्यंत थकलेले असेल अशा वेळेस हर्डीचे सेवन करू नये.
४)रात्री झोपताना एक कप दुधात उकळलेले एक अंजीर व बिया काडलेली दोन मुनक्का चांगले चावून खावे, नंतर ते दूध
सुद्धा प्यावे.'pot dukhi var gharguti upay in Marathi'

४) वाता मुळे पोट फुगेल्याने पोटावर ताण वाढतो. त्यामुळे पोट दुखते. ओवा आणि काळे मीठ वाटून दोन्ही समप्रमाणात
मिसळून ठेवावे. हे मिश्रण 1 चमचा कोमट पाण्यासोबत घेतल्याने अधोवायू निघून जातो व पोट दुखी थांबून जाते.
५)अमृत धारा चे 3-4 थेंब बताशा मध्ये टाकून खाल्याने पोटदुखीत आराम येतो.

pot dukhi


६) पोटात आग होणे, सारखे चहा पिण्यामुळे, तिखट - मसालेदार जेवणा मुळे जर पोटात आग होत असेलतर कच्चे
सिंघाडे खावे. त्यामुळे अवश्य आराम येतो. ( Headache )
७) भूक न लागणे, आल्याचा रस अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मध दोन्ही वेळा जेवल्यानंतर घ्यावा. किंवा एक चमचा
जिरे, चिमूटभर हिंग, पाव चमचा काळे मिठ व चिमुट भर ओवा घेऊन सर्वांना अर्धा ग्लास पाण्यात मिसळून दिवसात दोन
वेळा घ्यावे.pot dukhi var gharguti upay in Marathiअश्या प्रकारे ही समस्या ठीक होऊ शकते.

Acidity

 १)हस्ड: अम्लपित्ता साळी हरड श्रेष्ठ औषध आहे. लहान काळी हरडी चे चूर्ण दोन ग्रॅम व दोन ग्रॅम गूळ मिसळून सायंकाळी
जेवणानंतर खाऊन पाणी प्यावे. आठवडाभर सेवन केल्याने एसिडीटी पासून आराम येतो.
२) सकाळ - संध्याकाळ जेवणानंतर एक - एक लवंग चघळल्याने एसिडीटीत आराम येतो. अम्लपित्ताच्या रोग्यास चहा 
नुकसानकारक असतो."pot dukhi var gharguti upay in Marathi" म्हणून जोपर्यंत एसिडीटीचा त्रास असेल तोपर्यंत चहा घेऊ नये.
३)लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून सायंकाळी प्यायल्याने एसिडीटी कमी होते. एक कप गरम पाणी व एक चमचा
लिंबाचा रस एक - एक तासाने तीन वेळा घेतल्यास लवकर आराम येतो. अश्या प्रकारे आपण पोटा संबंधी आजारावर घरगुती
उपाय करू शकता. हे उपाय जर तुम्हाला उपयुक्त झाले तर इतरांना शेअर करा.

                        








Post a Comment

0 Comments