केस गळणे यावर घरगुती उपाय hair loss Home remedies

 hair loss Home remedies 

मित्रांनो खूप लोकांना केस गळणे, केसात कोंडा होणे, टक्कल पडणे, पांढरे केस होणे, या समस्या असतात म्हणून आज आपण यावर घरगुती उपाय करून या समस्या दूर करू शकता. 

                  

hair loss Home remedies
hair loss Home remedies

  Hair loss   

१) सकाळी वाळलेला आवळा पाण्यात भिजवून ठेवावा. रात्री झोपताना आवळा वाटून केसात लावून लेप करावा, 
एक तासाने कापडाने पुसून घ्यावे.सकाळी स्नान करतांना धुवून घ्यावे. 
२)केस धुताना साबण किंवा शॅम्पो वापरू नये. शेतातली स्वच्छ माती घेऊन त्याने केस धुवावे. माती उपयोग करण्या 
पूर्वी 15 - 20 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावी.'hair loss Home remedies'चांगली गाळून घ्यावी व त्या पाण्याने केस धुवावे.

केसात कोंडा होणे 

१) केस धुवायच्या 4-5 तास अगोदर अर्धा कप लिंबाच्या रसात जराशी साखर मिसळून केसांमध्ये लावावी.
२) आवळा व शिकेकाई ने धुतल्याने ही केसातला कोंडा नष्ट होतो.hair loss Home remedies.


टक्कल पडणे व पांढरे केस काळे करणे

१) 2-3 लसणाच्या पाकळ्या डोळ्याला लावायच्या सुरम्या बरोबर खरलित वाटाव्या. या चटणीला टक्कल पडलेल्या भागावर
लावावे. जळजळ झाली तर अगोदर तूप किंवा लोणी लावून मग त्यावर हा लेप लावावा. 20 ते 30 दिवस हा लेप दररोज करावा.
२) दिवसातून 2-3 वेळा कोथिंबीरच्या रसाचा मसाज केल्याने काही दिवसातच फायदा होतो.

पांढरे केस काळे करणे
100 ग्रॅम मेंदीची पावडर, 100 ग्रॅम आवळ्याच्या चूर्ण आणि 250 ग्रॅम चाहापत्तीचे पाणी घेऊन लोखंडाच्या कढईत तीन दिवस
ठेऊन द्यावे."hair loss Home remedies"
त्यानंतर यात गरजेनुसार पाणी मिसळून केसात लावावे. दर 15 दिवसांनी हा प्रयोग केल्याने केस अगोदर तांबून घेऊन नंतर 
नैसर्गिक रित्या काळे होतील.

                                    

Post a Comment

0 Comments