Healthy life tips in Marathi
मित्रांनो आपल्या रोजच्या आयुषयात आरोग्य संबंधी काही न काही अडचण असते. एक उत्तम आरोग्यसाठी आपण नेहमीच
प्रयत्न करीत असतो. परंतु आजच्या या व्यस्त आयुष्यात आपण खाणपान व व्यायाम या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्या आरोग्यास धोकादायक बनवतोय. म्हणून एक उत्तम व निरोगी आयुष्यसाठी आपण काय केले पाहिजेत. या साठी काही
टिप्स दिल्या आहेत.
![]() |
Healthy life tips in Marathi |
Healthy life tips in Marathi
१) पांच कामे नेहमी योग्य वेळी केली पाहिजेत. सकाळी लवकर उठणे, शौचास जाणे, स्नान, जेवण आणि झोपणे.
शरीर स्वस्थ ठेवण्याचा हा मूल मंत्र आहे.
२)सकाळी उठल्या बरोबर दात स्वच्छ करून किंवा चूळ भरून एक पेला थंड पाणी प्यावे. नंतर एक पेला कोमट
पाण्यात लिंबू पिळून प्यावे व नंतर शौचास जावे.
३)मल, मूत्र, शिंक, अश्रू, जांभई, झोप, उलटी,ढेकर, भूक, तहान, अपान, वायू व श्रमाने झालेला श्वास वेग ही स्वाभाविक
वेग आहेत. या वेगांना रोकू नये.'Healthy life tips in Marathi'
४)कमी खाणे हे नेहमी स्वास्थ्या करिता चांगले. भुके पेक्षा एक पोळी कमी खाल्याने पोट ठीक राहते. धैर्याने काम केल्यास
बुद्धी ठीक राहते.पोट व बुद्धी ठीक राहिल्यास माणूस स्वस्त राहतो.
५) अन्न ग्रहण केल्यावर लगेच झोपणे किंवा श्रम करणे, जेवतांना काळजी करणे, जेवतांना बोलणे व जेवल्यावर लगेच पाणी
प्यायल्याने अपचन व अजीर्ण होते.
Important tips
भूक असल्यावर न जेवणे, भूक नसल्यावर भोजन करणे, न चावता गिळणे. जेवल्यावर तीन तासाच्या आत परत जेवणे व भुके
पेक्षा अधिक जेवणे प्रकृतिला चांगले नसते. बघितल्या शिवाय पाणी पिऊ नये, जाणल्या शिवाय मित्रता करू नये. हात धुतल्या
शिवाय जेऊ नये, विचारल्या शिवाय सल्ला देऊ नये, आपल्या पेक्षा मोठ्यांचा तिरस्कार करू नये, बलवानांशी शत्रुता व दुष्टांशी
मित्रता करू नये, अनोळखी माणसावर एकदम विश्वास करू नये. Healthy life tips in Marathiह्या गोष्टी लक्षात ठेवल्यास अनेक व्याधि आणि विपत्ति पासून बचाव होऊ शकतो.
Fit and healthy
•अतिव्यायाम, अति थट्टा - विनोद, अति बोलणे, अति परिश्रम अती जागरण व अती मैथुन ह्या गोष्टींचा अभ्यास असला तरीही
अति करणे योग्य नाही. कारण अति करणे आज ना उद्या हानिकारक ठरते.
•झोपाव्यास जाण्या अगोदर लघवी करणे, गोड दूध पिणे, दात घासून चूळ भरणे, हात - पाय धुणे, दिवस भर केलेल्या कामांवर
मनन करून ईश्वराचे ध्यान करत झोपणे,मानसिक आणि शारीरिक स्वस्थया साठी हितकर असते. जेवतांना आणि झोपतांना
मन एकाग्र असावे."Healthy life tips in Marathi"जेवतांना salad म्हणून गाजर, मुळा, काकडी, कांदा, कोबी, कोथिंबिर, मुळ्याची पाने, पालक इत्यादी,
जे काही उपलब्ध असेल ते बारीक कापून salad करून खावे.
0 Comments
ही एक प्रायव्हेट website आहे.