Mutkhada yavar upchar
मित्रांनो बहुतेक काही लोकांना मुत्खड्याची समस्या असते, डॉक्टर कडे इलाज करूनही हवा तसा आराम मिळत नाही,
पण मित्रांनो आपण यावर आयु्वेदानुसार उपचार करून याचा इलाज करू शकतो. म्हणून आज आपण आयुर्वेद प्रमाणे कसा
उपचार करू शकतो हे जाणून घेणार आहोत.
![]() |
Mutkhada yavar upchar |
Mutkhada
१) कडू लिंबाच्या पाल्याची राख दोन ग्रॅम पाण्याबरोबर नियमित घेतल्याने मुतखडा विरघळून बाहेर पडतो.
२)जर खडा लहान असेल व जास्त जुना नसेलतर मेंदी चे साल बारीक वाटून चूर्ण करावे. हे चूर्ण सकाळी अर्धा चमचा
(2-3 ग्रॅम) पाण्याबरोबर'Mutkhada yavar upchar'. नियमित घेतल्याने खडा विरघळून लघवी बरोबर निघून जातो.
मूत्र विकार
लघवीत जळजळणे
१)थंड पाण्यात जाड कापड भिजवून पिळून घ्यावा. हे कापड पोटावर बेंबीच्या खालच्या भागावर ठेवून झोपून रहावे. या
प्रयोगाने लगेच आराम पडतो.
२)सकाळी दूध व पाणी समप्रमाणात घेऊन एका ग्लासात दोन चमचे साखर टाकून चांगले हलवावे व पिउन टाकावे.
चहा घेऊ नये. दुपारी एक पेला थंड पाण्यात लिंबू पिळून दोन चमचे साखर मिसळून प्यावे.
३)एक ग्लास पाण्यात गुलाबाच्या 1-2 फुलाच्या पाकळ्या टाकून रात्रभर झाकून ठेवावे. सकाळी कुचकरून गाळून घ्यावें.
त्यात एक चमचा दळलेली खडी साखर टाकून प्यायल्याने जळजळ थांबते.एक आठवडा सेवन करावे.
४)एक मध्यम आकाराचा कांदा कुचकरून 25 ग्रॅम पाण्यात उकलावा. Mutkhada yavar upcharपाणी अर्धे उरल्यावर गाळून पाजावे. दोन दिवस प्रयोग करावा. लघवीची जळजळ थांबेल.
(सारखे लघवीला लागणे)
१•बेलाच्या ताज्या पानांचा रस 5 ग्रॅम दिवसातून तीन वेळा घ्यावा.
२•डाळिंबाच्या साली वाटून त्याचे चूर्ण करावे 5-5 ग्रॅम दिवसात 2 वेळा घ्यावे.
लघवी थांबणे
रीठा आणि खारकाच्या बिया समप्रमाणात घेऊन पाण्यात वाटून घ्याव्या. नंतर लिंग व आसपास लेप करून शेकावे. थोड्याच
वेळात थांबलेली लघवी बाहेर पडते.
(लघवीचे इतर रोग)
१•मेथी दाणे 6 ग्रॅम वाळून वाटून चूर्ण करून घ्यावे.1 ग्रॅम मधात कालवून रात्री चाटल्याने थेंब - थेंब पडणारी लघवी बंद होते.
3 -4 दिवस प्रयोग करावा.
२• 20ग्रॅम वडाची पाने पाव लीटर पाण्यात वाटून गाळून घ्यावें. सकाळी संध्याकाळी हे पाणी घेतल्याने थेंब थेंब लघवी होणे,
लघवीतून रक्त येणे थांबते."Mutkhada yavar upchar"
३• एरंडीची पाने (4 ग्रॅम) बारीक वाटून सकाळ - संध्याकाळ पाण्याबरोबर नियमित घेतल्याने बहुमुत्र व रात्री आपोआप लघवी येणे या सारखे विकार बरे होतात.
मित्रांनो अश्या प्रकारे आपण मुतखडा व त्या संबंधी अनेक विकारांवर उपाय करू शकता.
हे उपाय जर तुम्हाला उपयुक्त वाटले असतील तर इतरांना शेअर करा.
0 Comments
ही एक प्रायव्हेट website आहे.