मुकेश अंबानी यांनी आपल्या कर्मचाऱ्याला गिफ्ट केले 22 मजल्याचं घर, किंमत किती माहीतेय का ? कोण आहे तो नशीबवान
27/4/23
उद्यागपती मुकेश अंबानी त्यांच्या कर्मचाऱ्यांची खूपच काळजी घेतात. ते बेस्ट बॉस का आहेत याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.
![]() |
| Mukesh Ambani |
मुंबई
देशातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेल्या उद्योजक मुकेश अंबानी यांच्या आपल्या कामगारांबाबतच्या काळजी घेण्याचे अनेक किस्से अधूनमधून चर्चेत येत असतात. ते त्यांच्या यशाचं श्रेय त्यांचे कर्मचारी आणि भागधारकांना देतात. त्यांच्यासाठी ते काहीही करायला एका पावलावर तयार असतात. 'Mukesh Ambani gift to employee'आता मुकेश अंबानी यांनी त्यांच्या रिलायन्स ग्रुपच्या आपल्या एका कर्मचाऱ्याला आलीशान घर गिफ्ट दिले आहे. या घराची किंमत ऐकून तुमचा विश्वासच बसणार नाही इतकी ती जास्त आहे.
रिलायन्स ग्रुपचे सर्वेसर्वा उद्योगपती मुकेश अंबानी जागतिक क्रमवारीही मुकेश अंबानी टॉप दहा श्रीमंत व्यक्तींंमध्ये विराजमान आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष असलेले मुकेश अंबानी आता 66 वर्षांचे आहेत. ते त्यांच्या कर्मचाऱ्यांची खूपच काळजी घेतात. ते बेस्ट बॉस का आहेत याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. ते ऐकून तुमचा तुमच्या कानावर विश्वास बसणार नाही इतकी किमती वस्तू त्यांनी कर्मचाऱ्याला भेट म्हणून दिली आहे. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याला चक्क 1500 कोटीचं घर भेट म्हणून दिले आहे.

0 Comments
ही एक प्रायव्हेट website आहे.