Chanakya Niti on wealth
सध्याच्या काळात सुखी जीवनासाठी पैसा खूप महत्त्वाचा आहे, अशा स्थितीत चाणक्याची ही धोरणे महत्त्वाची ठरतात.
![]() |
| Chanakya Niti on wealth |
Chanakya Niti
How To Save Money : आपल्यापैकी अनेकजण श्रीमंत होण्यासाठी अथक प्रयत्न करतात. त्यासाठी दिवस-रात्र मेहनत करुन ते पैसे जमवत असतात. परंतु, तरी देखील त्यांच्याकडे पैसा टिकत नाही. असे का होते त्याबद्दल चाणक्यांनी सांगितले आहे.
चाणक्या सांगतात की माणूस दीर्घकाळ संपत्ती (Wealth) कशी जमा करू शकतो. सध्याच्या काळात सुखी जीवनासाठी पैसा (Money) खूप महत्त्वाचा आहे, अशा स्थितीत चाणक्याची ही धोरणे महत्त्वाची ठरतात.
आनंदाने भरलेल्या जीवनासाठी (Life) पैसा आवश्यक आहे. पण सध्या अनेक लोक भरपूर पैसा कमावतात, तरीही त्यांच्याकडे लक्ष्मी टिकत नाही. चाणक्य आपल्या नीती शास्त्रात अशा लोकांबद्दल सांगतात, ज्यांच्याकडे कधीही पैसा नसतो, ज्यांच्याकडे लक्ष्मी नसते. जाणून अशा लोकांबद्दल...


0 Comments
ही एक प्रायव्हेट website आहे.